शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! १९ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करून फेकून दिला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 20:49 IST

विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुलीच्या वडिलांनी 28 एप्रिल (मंगळवार) रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.यासंदर्भात पोलिसांनी गावातील राजकिशोर यादव आणि संतोष यादव यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

देवघरच्या मोहनपूरमध्ये इंटर विद्यार्थिनीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलीचा मृतदेह गावाच्या विहिरीतून सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. मुलीच्या वडिलांनी 28 एप्रिल (मंगळवार) रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी 1 मे (शुक्रवार) रोजी गावातील दोन तरुणांना अटक केली. दोन्ही आरोपींनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.

या खळबळजनक घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, 30 एप्रिल (गुरुवारी) रोजी 19 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह गावच्या विहिरीत सापडला. घटनेची संपूर्ण माहिती देताना देवघरचे एसपी पीयूष पांडे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी गावातीलच दोन तरुणांविरूद्ध मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गावातील राजकिशोर यादव आणि संतोष यादव यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकला विद्यार्थिनीवर बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पीडित तरुणीला डोक्याला जखम झाली, नंतर जवळच्या विहिरीत फेकले गेले. मोहनपूर पोलिस ठाण्यांतर्गत गेल्या एका वर्षात विद्यार्थिनीचा बलात्कार आणि खून केल्याची ही तिसरी घटना आहे. मृतदेह सापडल्यानंतर वडिलांनी दोन्ही तरुणांवर मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा आरोप केला. विद्यार्थिनीच्या पोस्टमार्टम अहवालात तिच्यावर प्रथम बलात्कार आणि नंतर तिचा खून झाल्याचे समोर आले आहे.

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

 

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकStudentविद्यार्थी