शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! १५ वर्षीय भाचीवर मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:49 IST

Rape case : मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

जगाधरी :  हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील जगाधरी कॉलनीत राहणारी १५ वर्षांची मुलगी आजारी पडल्यावर तिच्या आईने तिला रुग्णालयात आणले. तपासणीनंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकूनआईच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. आईच्या सांगण्यावरून मुलीने आपबिती सांगितली. तेव्हा तिच्या आईच्या अंगावर काटा आला. मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या मामाने तिला अडीच महिन्यांपासून धमकावून हे गैरकृत्य केले आणि हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.घाबरलेली मुलगी गप्पच राहिलीमामाने तिला धमकी दिल्यानंतर भाची प्रचंड घाबरली होती आणि तिने याबाबत कोणालाच सांगितले नाही. मात्र, आता हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात जाऊन आपल्या भावाचे सर्व दुष्कृत्य सांगितले. पोलिसांनी आरोपी संजू वैश याला अटक केली आहे.आरोपी सध्या जगाधरी झंडा चौकाजवळील लोहारण मोहल्ला येथे राहतो. आरोपींविरुद्ध 1 जुलै रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकारी गुरदियाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची मेडिकल आणि डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळHaryanaहरयाणाPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदाPregnancyप्रेग्नंसीArrestअटक