शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

डान्स शिकवण्याच्या नावाखाली लैंगिक चाळे; डान्स टीचरजवळ सापडले १४ मुलींचे अश्लील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 15:13 IST

Dance teacher molesting kids dance : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याची तक्रार आईने पोलिसांत केली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.

नृत्य शिकवण्याच्या नावाखाली निष्पाप मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका डान्स टीचरला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर तो मुलीच्या लैंगिक शोषणाचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत होता. मुलगी घाबरून तिच्या आईच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत होती.बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याची तक्रार आईने पोलिसांत केली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या डान्स टीचर आर्यन सोनी उर्फ ​​हिमांशू सोनी याला गोविंद नगरचे पोलीस निरीक्षक रोहित तिवारी यांनी अटक केली.तपासात आर्यन सोनी हा दाबौली येथील अर्बन डान्स अॅकॅडमीच्या नावाने चार वर्षांपासून डान्स क्लासेस चालवत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तीन निष्पाप मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याने मुलींचे अश्लील व्हिडिओही बनवले होते. हे सर्व व्हिडिओ पोलिसांनी आरोपी आर्यन सोनीच्या मोबाईलमधून जप्त केले आहेत.पोलिसांनी आर्यनला अटक केली आहे. पोलिसांनी अशा शातीर आरोपीला अशा छुप्या पद्धतीने कारागृहात का पाठवले? या प्रश्नाला उत्तर देताना, इन्स्पेक्टर गोविंद नगर रोहित तिवारी सांगतात की, मुलींच्या पालकांना त्यांची ओळख लपवायची होती. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये ३७६, ३७७, ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdanceनृत्यUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा