शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तानंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

लग्नाचे आमिष दाखवून आठ वर्षांपासून महिलेवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 22:06 IST

महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्दे पोलीस सूत्रांनुसार, संजय  रमेश शर्मा (४५, रा. शारदानगर, अमरावती) असे  आरोपीचे  नाव आहे.२५ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याने महिलेच्या मुलाला रस्त्यात अडवून कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली.

अमरावती : एका ४५ वर्षीय इसमाने आठ वर्षांपासून लग्नाचे आमिष देऊन महिलेचे शारीरिक शोषण केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

पोलीस सूत्रांनुसार, संजय  रमेश शर्मा (४५, रा. शारदानगर, अमरावती) असे  आरोपीचे  नाव आहे.याने गोपालनगर परिसरातील एका महिलेला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्याशी १० ऑगस्ट २०१२ पासून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार अत्याचार केला. तिच्या मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून देण्याचे आमिष त्याने दिले. मात्र, २५ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याने महिलेच्या मुलाला रस्त्यात अडवून कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कलम ३७६ (२) (एन), ४१७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणRapeबलात्कारAmravatiअमरावतीPoliceपोलिसmarriageलग्न