शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण, तोतया शिक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:08 IST

Sexual Abuse : या बनावट शिक्षकाने समुद्रकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले.

योग शिकवणाऱ्या एका बोगस शिक्षकावर मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन मुलींसोबत लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती 5 महिन्यांपासून हे दुष्कृत्य करत होता. या बनावट शिक्षकाने समुद्रकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडची रहिवासी आहे. या व्यक्तीने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले, ज्याचे वय 20 वर्षे आहे. आता त्या व्यक्तीला कोर्टात त्याच्यावरील आरोपांना सामोरे जावे लागणार आहे.या बनावट योग शिक्षकावर महिलांना फिटनेस कसा करायचा हे शिकवण्याच्या नावाखाली अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत त्याच्यावर लैंगिक शोषणाची दोन प्रकरणे समोर आली आहेत.मात्र, या व्यक्तीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र तो 28 जून रोजी दंडाधिकारी न्यायालयात हजर होणार आहे. क्वीन्सलँडच्या उत्तर भागातील समुद्रकिनाऱ्यावर या व्यक्तीने सर्व गुन्हे केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.त्याचवेळी पोलिसांनी लोकांना सांगितले की, या भागात कोणाशीही असे वर्तन झाले असेल तर त्यांनी तक्रार करण्यास पुढे या. याप्रकरणी पोलिसांनी टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे.

 

 

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेPoliceपोलिसAustraliaआॅस्ट्रेलियाArrestअटक