शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

'सेक्स वर्कर' बनवून केला छळ; दाऊदचा साथीदार रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 20:22 IST

Wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) registered complaint : मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला  तक्रार दाखल केली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार गुंड रियाझ भाटीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पतीवर सेक्स वर्कर बनवून तिचा छळ केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे. इतकंच नाही तर रियाझ भाटीच्या पत्नीने पतीवर हायप्रोफाईल लोकांसोबत, राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे एका क्रिकेटरचे देखील नाव या प्रकरणात उघड झाले आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला  तक्रार दाखल केली आहे.  अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी रियाझ भाटीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला हाय-प्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. भाटीसोबतच क्रिकेटरसह राजकीय लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने मुंबईपोलिसांसमोर दाखल केलेल्या अर्जात ज्या लोकांवर बलात्काराचा आरोप केला आहे.  त्यात नामांकित क्रिकेटपटूसह राजकीय मंडळींचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप याप्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. एएनआयशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल, अद्याप तपासात गुन्ह्याची माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMumbaiमुंबईDawood Ibrahimदाऊद इब्राहिम