शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

लॉकडाऊनमध्ये सलूनच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 20:12 IST

लॉकडाऊनदरम्यान शहरात सलूनच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालू होते आणि पोलिसांनी कॉलगर्लसह चौघांना तुरूंगात पाठविले आहे. 

ठळक मुद्देरांचीत लॉकडाऊनदरम्यान सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे.समोरुन सलूनचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता आणि या रॅकेटसाठी लॉकडाऊन करण्यापूर्वी कोलकाताहून कॉलगर्ल ठेवण्यात आली होती.अनैतिक मानवी तस्करी कायद्यांतर्गत आणि लॉकडाऊन उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण देश कोरोनाच्या कचाट्याने सापडलेला आहे, परंतु यादरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत. अशा प्रकारे रांचीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रांचीत लॉकडाऊनदरम्यान सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. लॉकडाऊनदरम्यान शहरात सलूनच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालू होते आणि पोलिसांनी कॉलगर्लसह चौघांना तुरूंगात पाठविले आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, तुरुंगात पाठविलेले आरोपी मूळचे गिरिडीह व सध्याचा पत्ता काके रोड रहिवासी असलेला सलूनचा चालक सुमन पंडित, सहाय्यक कर्मचारी मूळचा उत्तर प्रदेश  आणि  सध्या करबला चौक रहिवासी असलेला कासिफ आलम, अर्गौडा येथील रहिवासी ग्राहक सरयू प्रसाद आणि कोलकाता निवासी कॉलगर्ल यांचा समावेश आहे. या प्रकरणातील चौकशीत असे कळले की, ग्राहक जमीन व्यवसायाशी संबंधित आहे. सिध्दो-कान्हू पार्कसमोरील स्लिम आणि शाईन सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती लालपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि कॉलगर्लसह चौघांना अटक केली. चौकशीत सर्वांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. अशी बातमी आहे की, सलूनमागील दरवाजाद्वारे उघडला गेला होता आणि त्याचे ऑपरेटर आपल्या नेटवर्कद्वारे आणि एजंट्सद्वारे ग्राहकांना बोलवायचे आणि सेक्स रॅकेट चालवित आहे. समोरुन सलूनचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता आणि या रॅकेटसाठी लॉकडाऊन करण्यापूर्वी कोलकाताहून कॉलगर्ल ठेवण्यात आली होती. या प्रकरणात, अनैतिक मानवी तस्करी कायद्यांतर्गत आणि लॉकडाऊन उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसraidधाडjailतुरुंग