सेक्स रॅकेटसंबंधातील बातमी तीन वर्षांपूर्वीची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:35 IST2019-07-10T15:33:36+5:302019-07-10T15:35:48+5:30
कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा बदनामीचा आमचा हेतू नव्हता.

सेक्स रॅकेटसंबंधातील बातमी तीन वर्षांपूर्वीची!
ठळक मुद्देती अनवधानानं 'लोकमत डॉट कॉम'वर अपलोड झाली होती.ही बातमी आम्ही वेबसाईटवरून हटवली असून त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.
मुंबई - उल्हासनगर येथील सेक्स रॅकेटप्रकरणाची बातमी 3 वर्षे जुनी असून, ती अनवधानानं 'लोकमत डॉट कॉम'वर अपलोड झाली होती. ही बातमी आम्ही वेबसाईटवरून हटवली असून त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.
सोशल मीडियावर या रॅकेटसंबंधीची बातमी व्हायरल होत आहे. त्या आधारे आम्ही ही बातमी केली होती. कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा बदनामीचा आमचा हेतू नव्हता.