शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मार्केटयार्ड येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:27 IST

मार्केटयार्ड येथील वास्तूश्री कॉम्प्लेक्समध्ये थाय स्पा या नावाने मसाज सेंटर चालविले जात आहे...

पुणे : स्पा च्या नावाखाली मार्केटयार्ड येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी स्पा मालक राहूल झांबरे याला अटक करण्यात आली आहे. मार्केटयार्ड येथील वास्तूश्री कॉम्प्लेक्समध्ये थाय स्पा या नावाने मसाज सेंटर चालविले जात आहे. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केल्यानंतर त्यांनी छापा घातला. या ठिकाणी स्पा मॅनेजर म्हणून एक तरुणी काम पाहात होती. या ठिकाणी ४ महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. त्यापैकी २ थायलंँड तसेच पश्चिम बंगाल, मिझोराम येथील प्रत्येकी एक महिला आहे. पोलिसांनी राहुल झांबरे याला अटक केली असून पिटा कायद्यांतर्गत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसMarket Yardमार्केट यार्ड