शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्स अ‍ॅपवरून मुली पुरवायचे; म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 22:11 IST

मायकेल आणि शुभाशीष हे आधीपासूनच मित्र होते. मायकेलने यापूर्वीच शुभाशीषच्या घरी मुली पाठवल्या होत्या.

ठळक मुद्देरविवारी रात्री मायकेल मुलींना घेऊन शुभाशीषच्या घरी पोहोचला आणि परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.मुलींचा फोटो व्हॉट्स अ‍ॅपवरुन लोकांना पाठवला जातात आणि दर निश्चित केला जातो. मायकल हा सदर पोलिस स्टेशन हद्दीतील ढेला टोली येथील परिसरात  रहिवासी आहे.

व्हॉट्स अ‍ॅपवर सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रांची येथील मायकल जोसेफ उर्फ राजन सिंग आणि शुभाशीष घोष या गुंडांना पोलिसांनीअटक केली आणि तुरुंगात पाठविले. या प्रकरणात पोलिस एका महिलेच्या शोधात धाड टाकत आहेत.लालपूर ठाणेदार अरविंद कुमार म्हणाले की, मायकेल आणि शुभाशीष हे आधीपासूनच मित्र होते. मायकेलने यापूर्वीच शुभाशीषच्या घरी मुली पाठवल्या होत्या. रविवारी रात्री मायकेल मुलींना घेऊन शुभाशीषच्या घरी पोहोचला आणि परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, यापूर्वीही मुली शुभाशीषच्या घरी येताना दिसल्या होत्या. परिसरातील लोकांना संशयास्पद वाटले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शुभाशीषच्या घरी पोहोचून सर्वांना अटक केली व त्यांना पोलिस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान मायकेल म्हणाला की, तो व्हॉट्सअ‍ॅपवरुन सेक्स रॅकेट चालवत आहे. मुलींचा फोटो व्हॉट्स अ‍ॅपवरुन लोकांना पाठवला जातात आणि दर निश्चित केला जातो. मायकल हा सदर पोलिस स्टेशन हद्दीतील ढेला टोली येथील परिसरात  रहिवासी आहे.म्होरक्या दोनदा तुरुंगात जाऊन आलायसेक्स रॅकेटचा म्होरक्या मायकेल जोसेफ याला दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. मायकेल जोसेफचे जेल चौकजवळ एक रेस्टॉरंट होते. पूर्वी तो तेथूनच सेक्स रॅकेट चालवत असे. तुरूंगात गेल्यानंतर मायकेल मोबाईलवरून लोकांशी संपर्क साधत आणि त्यांच्याकडे मुली पाठवत असे. मायकेलने आपल्या सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांच्या शोधात पोलीस छापा टाकत आहेत.आरोपी हा वेषांतर करण्यात माहीर मायकेल जोसेफ उर्फ राजन सिंग आपला वेषांतर करण्यात माहीर आहे. राजनविरोधात लोअर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने न्यायालयात शरणागती पत्करली. शरणागती पत्करण्याच्या वेळी आरोपी पोलिसातून सुटण्यासाठी महिलेच्या वेषात कोर्टात पोहोचला.कोलकाता आणि ओडिशामधून मुली आणतातलालपूर पोलिसांनी सांगितले की, चौकशीच्या वेळी मायकेलने सांगितले त्याने कोलकाता आणि ओडिशा येथील मुलींना रांची येथे आणले. ही टोळी गेली 7 ते 8 वर्षे कार्यरत आहे. त्याच्या टोळीत 1000 हून अधिक मुली आहेत.

 

 

खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार

 

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

 

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

 

खळबळजनक! रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटArrestअटकPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप