शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:35 IST

हे रॅकेट बर्‍याच दिवसांपासून पोलिसांना खबर न लागू देता अत्यंत नियोजित पद्धतीने चालविले जात होते.

ठळक मुद्देएक महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती महिला आणि मुलींना पैशाचे आमिष दाखवून गाझियाबाद येथे आणायची आणि नंतर त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात काम करण्यास भाग पाडत असे.

गाझियाबाद - व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गाझियाबाद पोलिसांना यश आलं आहे. हे प्रकरण साहिबाबादच्या शालीमार गार्डन परिसरातील आहे. पोलिसांनी विक्रम एन्क्लेव्हमधील फ्लॅटवर छापा टाकून तब्बल १५ जणांना अटक केली आहे. यामध्ये ८ मुली आणि ७ मुलांचा समावेश आहेत. हे रॅकेट बर्‍याच दिवसांपासून पोलिसांना खबर न लागू देता अत्यंत नियोजित पद्धतीने चालविले जात होते.एक महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती महिला आणि मुलींना पैशाचे आमिष दाखवून गाझियाबाद येथे आणायची आणि नंतर त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात काम करण्यास भाग पाडत असे. दिल्ली आणि गाझियाबादमधील हॉटेलमधील मागणीनुसार नंतर त्यांना पाठवायची. हे रॅकेट सोशल मीडिया आणि व्हॉट्स अ‍ॅपद्वारे चालवण्यात येत होत. हे लोक आधी या सोशल मीडिया आणि व्हॉट्स अ‍ॅपवरुन आपल्या ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवत असत. नंतर ग्राहकांच्या आवडीनुसार मुलींना ग्राहकांजवळ पाठवले जात असे. शालिमार गार्डनमधील एका कॉम्पलेक्समधून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. देहविक्री करणाऱ्या मुलींना त्या परिसरातील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते. येथे ग्राहक येत असत नाहीतर त्या मुलींना मागणीनुसार हॉटेलवर पाठवले जात असे. अटक करण्यात आलेल्या मुली या पंजाब, उत्तराखंड आणि इतर राज्यातील आहेत. हे सेक्स रॅकेट एक महिला चालवत होती. तिने पोलिसांना चौकशीदरम्यान पतीच्या मृत्यूनंतर आपलं पोट भरण्यासाठी ती हा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. ही महिला दर ६ महिन्यांनी आपला फ्लॅट बदलत असे जेणेकरुन पोलिसांच्या जाळ्यात आपण अडकू नये. तसेच ही आरोपी महिला घरमालकाला फ्लॅटचे भाडेही तीन पट अधिक देत असल्याचं चौकशीत उघड झालं.  मुलींना ग्राहकाकडे पाठवायला एका गाडीचीही व्यवस्था करण्यात येत असे. एका ग्राहकाकडून १० ते २५ हजार रुपये घेतले जात असत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय