शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

खळबळजनक! उल्हासनगर वालधुनी नदीत सापडला महिलेचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 7:29 PM

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे. 

ठळक मुद्देसकाळी ११ वाजताच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत संशय

उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ३ संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीत सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शितल साळवे असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५  लालचक्की, महात्मा फुले नगर परिसरात राहणारी शीतल साळवे असून आठ दिवसांपूर्वी प्रसुती होऊन एका चिमुकलीला जन्म दिला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही महिला घरातून बाहेर निघून गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, या महिलेचा मृतदेह उल्हासनगर रेल्वे स्टेशनशेजारील संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीत आढळून आला. मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीसानी पंचनामा करुन गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली. याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूulhasnagarउल्हासनगरriverनदीPoliceपोलिसSuicideआत्महत्याMurderखून