शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खळबळजनक! अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 18:37 IST

युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी ही छेडछाड झाल्याचं मानसीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

ठळक मुद्देसाकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. तिघांविरोधात भा. दं. वि.३५४ आणि ५०६ साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - हिंगणघाट पाठोपाठ राज्यात महिलांविरोधात गुन्हे घडण्यात वाढच दिसत आहे. कालच माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर एका विकृतीने तरुणीची चुंबन घेत विनयभंग केल्याची घटना ताजी असताना अभिनेत्री मानसी नाईक रांजणगावला एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आली असता तिच्यासोबत छेडछाड झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी ही छेडछाड झाल्याचं मानसीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

मानसी नाईकचा बॉयफ्रेंड आहे खूपच हँडसम, पाहा त्याचे फोटो

मानसी नाईक या इंटरनॅशनल बॉक्सरसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, फोटो शेअर करत खुद्द तिनेच केला खुलासामानसी नाईक यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्यासोबत घडलेल्या गैरकृत्याप्रकरणी मानसी नाईक यांच्याकडून मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री मानासी नाईक ५ फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी गैरकृत्य केले. मानसी नाईक यांच्याकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. या तिघांविरोधात भा. दं. वि.३५४ आणि ५०६ साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Mansi Naikमानसी नाईकPoliceपोलिसPuneपुणेMumbaiमुंबईMolestationविनयभंग