शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अंध विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 20:46 IST

१५ वर्षीय अल्पवीयन मुलीवर जवळपास चार महिने लैंगिक छळ करण्यात आला.

ठळक मुद्देशाळेतील शिक्षक चमन ठाकोर (६२) आणि जयंती ठाकोर (३०) यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली.दोन्ही शिक्षकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालनपूर - १५ वर्षीय अल्पवयीन अंध विद्यार्थिनीवर अंध शिक्षकांनीच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुजरातमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका ६२ वर्षीय शिक्षकाचा सहभाग आहे. १५ वर्षीय अल्पवीयन मुलीवर जवळपास चार महिने लैंगिक छळ करण्यात आला. अंबाजी येथील मंदिरात एका खासगी संस्थेकडून शाळा चालवली जात असून त्याठिकाणी हा प्रकार घडला आहे. दोन्ही शिक्षकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ नोव्हेंबरला मुलीच्या मावशीने दाखल केलेल्या तक्रारीत पहिल्यांदा जयंती ठाकोरने दोन महिन्यांपूर्वी म्युझिक रुममध्ये मुलीचा लैंगिक छळ केला. यानंतर तीन दिवसांनी चमन ठाकोरने त्याच रुममध्ये मुलीवर बलात्कार केला असलायची माहिती दिली आहे. शाळेतील इतर तीन शिक्षकांना यासंबधी सांगितल्यानंतर हा प्रकार थांबला असं मुलीने सांगितलं. आम्ही तपास सुरु केला असून फरार आरोपी शिक्षकांना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती अंबाजीचे पोलीस निरीक्षक जे. बी. अग्रवात यांनी दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही शिक्षकांना शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे.मुलगी दिवाळीच्या सुट्टीत मावशीच्या घऱी गेली होती. यावेळी तिने मावशीला आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलीने आठवीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेतलं होतं. यानंतर म्युझिक शिकण्यासाठी तिने शाळेत प्रवेश घेतला होता. अल्पवयीन अंध मुलगी शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याने कुटुंबियांना संशय आला. यानंतर तिने शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शाळेतील शिक्षक चमन ठाकोर (६२) आणि जयंती ठाकोर (३०) यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारPoliceपोलिसGujaratगुजरातSchoolशाळाStudentविद्यार्थी