शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकाजवळ चौघेजण घेत होते सेल्फी घेत होते, ट्रेनने उडवले अन् झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 22:24 IST

Acident Case : अपघातात जीव गमावलेल्या चार तरुणांपैकी एकाचे नाव समीर असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे.

गुरुग्राम : जिल्ह्यात मंगळवारी रेल्वे रुळाजवळ चार तरुण सेल्फी घेत असताना भीषण अपघात झाला. सेल्फी काढत असताना चार तरुणांचा वेगवान ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. अपघात झाल्याचे पाहून शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यावरून पोलिसांनी चारही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघातात जीव गमावलेल्या चार तरुणांपैकी एकाचे नाव समीर असून तो गुरुग्रामचा रहिवासी आहे.प्रत्यक्षात हा अपघात सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडला. प्राथमिक तपासानुसार, दिल्लीतील सराय रोहिल्ला येथून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०६६) बसई-धानकोट रेल्वे स्थानक ओलांडत असताना चार मृत लोक रुळावर सेल्फी घेत होते आणि चार तरुणांचा वेदनादायक मृत्यू झाला.यावेळी उपस्थित लोकांनी सांगितले की, तरुण स्कूटरवरून आले होते आणि रेल्वे लाईनजवळ स्कूटर उभी केल्यानंतर ते त्यांच्या फोनवर सेल्फी घेत होते आणि त्याचवेळी हा अपघात झाला. मात्र, गुरुग्राम पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसSelfieसेल्फी