शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या लग्नानंतर १५ दिवसांत दुसरे लग्न; हेड कन्स्टेबलच्या घरी दोघांनाही रंगेहाथ पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:41 IST

१६ फेब्रुवारीला नेहाचं नवीनसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिला पतीच्या अफेअरबाबत कळलं.

हापूर जिल्ह्यातील एका विवाहितेने तिच्या पतीवर मंदिरात महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलशी त्यांच्या लग्नानंतर १५ दिवसांतच दुसऱ्यांदा लग्न केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. महिला हेड कॉन्स्टेबल हापूर जिल्ह्यातील हाफीजपूर पोलिस ठाण्यात तैनात होती. तक्रारदार नेहा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गजलपूर गावातील रहिवासी नवीन कुमार यांच्याशी तिचा विवाह झाला होता. १ मार्च २०२५ रोजी नवीन आणि महिला हेड कॉन्स्टेबलचा मंदिरात विवाह झाला. नेहाने १६ एप्रिल रोजी रात्री हेड कॉन्स्टेबलच्या घरी दोघांनाही रंगेहाथ पकडले आणि पोलिसांत तक्रार केली.

हापूर जिल्ह्यातील या प्रेमविवाहाची बरीच चर्चा आहे. रसलपूर येथील रहिवासी नेहाने तिचा पती नवीनवर घटस्फोट न घेता दुसरं लग्न केल्याचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केल्यापासून दोन्हीही आरोपी फरार आहेत. १६ फेब्रुवारीला नेहाचं नवीनसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिला पतीच्या अफेअरबाबत कळलं. पती एका महिला हेड कॉन्स्टेबलच्या प्रेमात असल्याचं पत्नीला कळाल्यानंतर तिने १६ एप्रिलच्या रात्री ९ च्या सुमारास या दोघांना साकेत कॉलनीतील महिला हेड कॉन्स्टेबलच्या घरात पकडले.