शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:33 PM

मीरारोड - अल्पवयीन मुलीस आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा नया नगर पोलीस शोध घेत आहेत. आरोपी तरुणाच्या ...

ठळक मुद्देआरोपी तरुणाच्या कृत्यामुळे मीरारोड परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. घरच्यांना घडला प्रकार सांगितल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी घडलेल्या घटने प्रकरणात पोलीसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे.

मीरारोड - अल्पवयीन मुलीस आणि एका तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा नया नगर पोलीस शोध घेत आहेत. आरोपी तरुणाच्या कृत्यामुळे मीरारोड परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. नया नगर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी एक नऊ वर्षाची मुलगी इमारतीच्या आवारात खेळत असताना टोपी घालून आलेल्या तरुणाने तिच्याशी बोलायला सुरुवात केली. नंतर तो तिच्याशी अश्लीलपणाने बोलू लागला आणि आपले गुप्तांग तीला काढून दाखवले. या प्रकाराने घाबरून मुलगी घरी पळाली. घरच्यांना घडला प्रकार सांगितल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोमवारी रात्री मीरारोड भागातीलच एका तरुणीला गाठून त्याने तसाच प्रकार केला. असला विकृत प्रकार करून आरोपी पळून जात असल्याने या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे. रविवारी घडलेल्या घटने प्रकरणात पोलीसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्याचे छायाचित्र पोलीसांनी व्हायरल केले असून ओळख पटल्यास पोलीसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. उपनिरीक्षक सोहेल पठाण व पथक तपास करत असून पालकांनी मुलींची काळजी घ्यावी असे पोलीसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस