शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पलंग रक्ताने माखलेला, साधूची गळा चिरून हत्या झाल्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:33 IST

Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून साधूची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गोरखपूर - गुरुवारी उशिरा उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ६० वर्षीय साधू हंसराज निषाद यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. आज सकाळी त्यांचा मृतदेह झोपडीत बेडवर पडलेला होता. पलंग रक्ताने माखलेला होता. हंसराजसोबत राहणाऱ्या साधूने ही बाब पोलिस आणि कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच सीओ कॅम्पियरगंज अजय कुमार सिंग आणि एसओ पीपीगंज फॉरेन्सिक टीमसह पोहोचले आणि तपास केला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून साधूची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.घटना पीपीगंज भागातील सहजुआ टोला येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साधू हंसराज गेल्या दोन वर्षांपासून पीपीगंज येथील जंगल आघी गावातील सहजुआ टोला बाहेर एका झोपडीत राहत होते. बंगालमधील आणखी एक साधूही पुजारी हंसराजसोबत राहतो. गुरुवारी रात्री साधू झोपडीच्या बाहेर जमिनीवर पलंग टाकून झोपला होता, तर इतर साधू झोपडीत झोपले होते. सकाळी झोपडीतील इतर साधू बाहेर उठून आले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पुजाऱ्याचा मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.या हत्येमागे मालमत्तेचा वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. मालमत्तेच्या वादाच्या दिशेने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी हंसराजने घर सोडले आणि माखनाहा गावात असलेल्या मंदिरात राहू लागला. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि सून यांच्यासह चार मुली आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी हंसराजवर चाकूने हल्ला झाला होता. या प्रकरणीही पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या पोलीस या घटनेच्या तपासात गुंतले आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस