शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

गर्लफ्रेन्डसोबत साखरपुडा मोडला म्हणून SAF जवानाकडून गोळीबार, तिच्या आई अन् भावावर झाडल्या गोळ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:04 IST

पीडितेच्या परिवारानुसार, त्यांच्या मुलीचा आणि आरोपीचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने हा साखरपुडा मोडला.

भोपाळमध्ये एका माथेफिरू SAF (स्पेशल आर्म्ड फोर्स) जवानाने गर्लफ्रेन्डच्या घरी जाऊन गोळीबार केला. तो लग्न मोडल्याने इतका संतापला होता की त्याने गर्लफ्रेन्डच्या भावावर आणि आईवर दारू पिऊन गोळ्या झाडल्या. दोघांचीची स्थिती गंभीर असून खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान तरूणीच्या भावाचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात गोळी लागली होती तर आईच्या पायाला लागली होती. जवानाने सरकारी एसएलआर रायफलने गर्लफ्रेन्डच्या घरी गोळ्या झाडल्या. 

एसएएफ ७व्या बटालियनचा जवान संघ कार्यालय समिधाच्या सुरक्षेसाठी तैनात होता. या घटनेवाली तरूणीच्या परिवारातील इतर सदस्यही तिथे उपस्थित होते. त्यांनी आरोपीकडून रायफल हिसकावून घेतली. नाही तर त्याने आणखी काही लोकांवर गोळ्या झाडल्या असत्या. पीडितेच्या परिवारानुसार, त्यांच्या मुलीचा आणि आरोपीचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणाने हा साखरपुडा मोडला. एसएएफ जवान अजीत सिंह चौहान मंगळवारी रात्री उशीरा तरूणीच्या घरी आला आणि पूर्ण परिवाराला जीवे मारण्याची देत त्याने फायरींग सुरू केलं. (हे पण वाचा : बाबो! २ वर्षांपासून माहेरी जाऊन बसली पत्नी, पतीचा ५० फूट उंच झाडावर चढून हाय व्होल्टेज ड्रामा!)

डीआयजी इरशाद वली म्हणाले की, आरोपी एसएएफ जवान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर एफआयआऱ दाखल करण्यात आला आहे. तरूणीच्या आईची स्थिती ठीक आहे. एका टीम तयार करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

पोलिसांनुसार, तरूणीच्या नातेवाईकांनी आरोपीकडून रायफल हिसकावून घेतली आणि त्याला किचनमध्ये कोंडलं. तिथे त्याने त्याची वर्दी जाळली आणि रायफलचे काडतूस ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने एकूण १० राउंड फायर केले. तो नशेत होता. तरूणी आणि जवान गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड होते. दोघांचा साखरपुडा झाला होता. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी