शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

रहाटणी येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ३६ सिलेंडर केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 4:25 PM

रहाटणी येथील नखाते नगरच्या समोर जनता स्टील सेंटरमध्ये अनाधिकृत पुणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली.

रहाटणी : रहाटणी येथील नखाते नगरच्या समोर जनता स्टील सेंटरमध्ये अनाधिकृत पुणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास या दुकानावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्यात ३६ लेंडर जप्त केले.       दुपारी बाराच्या सुमारास जनता स्टील सेंटर या भांडे विक्री करणाऱ्या दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती सिलेंडर काळाबाजार आणि घेऊन चार किलोचे सिलेंडर भरून ते ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करत होते. यात विविध कंपनीचे भरलेले सिलेंडर यावेळी आढळून आले. यात हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे दोन सिलेंडर भारत पेट्रोलियमचे चार सिलेंडर खाजगी कंपनीचा एक सिलेंडर तसेच भारत पेट्रोलियमचे चार किलो चे नऊ सिलेंडर यावेळी आढळून आले. हा सर्व मुद्देमाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.   जनता स्टील सेंटर या दुकानदाराला चार किलो सिलेंडर भरण्यासाठी एका खाजगी गॅस सप्लाय करणाऱ्या  एजन्सीने सिलेंडर २० सिलेंडर भरलेला टेम्पो आणून तो खाली करत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने ही कारवाई केली जात असल्याचे अधिकारी सांगत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCylinderगॅस सिलेंडरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस