शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर ब्लॉक केल्याचा घेतला बदला, अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 21:07 IST

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना एका गावातील रहिवाशाने संपर्क साधला ज्याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलीच्या अश्लील फोटोंबद्दल माहिती दिली.

मध्य प्रदेशातील भोपाळच्या हद्दीतील नझीराबाद पोलिस स्टेशन परिसरात १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच गावातील रहिवासी आहेत आणि 11 वीत शिकणाऱ्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना एका गावातील रहिवाशाने संपर्क साधला ज्याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलीच्या अश्लील फोटोंबद्दल माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली. कौटुंबिक धार्मिक स्थळाच्या सहलीदरम्यान आरोपीने तिच्याशी मैत्री केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.गेल्या वर्षी 16 एप्रिल रोजी आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्याने काही अश्लील फोटोही क्लिक केले आणि पीडितेकडून लैंगिक संबंधाची मागणी करायला सुरुवात केली,” असे नझीराबादचे एसएचओ बीपी सिंग यांनी सांगितले. पीडितेने तिच्या मोबाईलवर आरोपीचा नंबर ब्लॉक केला आणि त्याला भेटण्यास नकार दिला आणि बदला म्हणून त्याने तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेश