शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सैराटची पुनरावृत्ती! प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट नडला; आई-वडिलांनीच केली गर्भवती मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 20:18 IST

या गावात एका मुलाशी लग्न करण्याचा २० वर्षीय मुलीने पालकांकडे हट्ट धरला. त्यामुळे संतापलेल्या आई-वडिलांनीच रागाच्या भरात मुलीची हत्या केली.

ठळक मुद्देआंध्र प्रदेशातील कुरनूल शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलीचे दुसऱ्या जातीतल्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. 

हैदराबाद - तेलंगणामध्ये ऑनर किलिंगचा असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहेत. तेलंगणा येथील जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील काळुकुंटला गावातील ही घटना आहे. या गावात एका मुलाशी लग्न करण्याचा २० वर्षीय मुलीने पालकांकडे हट्ट धरला. त्यामुळे संतापलेल्या आई-वडिलांनीच रागाच्या भरात मुलीची हत्या केली.आंध्र प्रदेशातील कुरनूल शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलीचे दुसऱ्या जातीतल्या मुलाशी प्रेमप्रकरण होते. कोडुमुरु येथे राहणारा हा मुलगा होता. काही दिवसांनी मुलीची तब्येत बिघडल्यामुळे तिला तिच्या पालकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी २० वर्षीय मुलगी १३ आठवड्यांची गर्भवती असल्याचं कळल्यानंतर आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी मुलीला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, मुलीने नकार देत प्रियकरासोबत लग्न करण्याचा आग्रह धरला होता.त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिच्या लग्नाला तात्पुरता होकार दिला. नंतर तिला रुग्णालयातून घरी घेऊन गेले आणि त्याचदिवशी मुलीची ती झोपलेली असताना तोंडावर उशी दाबून हत्या केली. दरम्यान, रविवारी पालकांनी आपल्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. मात्र, गावकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ग्रामसचिवांना हत्येचा संशय आला, म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ऑनर किलिंगची घटना समोर आली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. 

 

खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार

 

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

 

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

 

खळबळजनक! रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला

टॅग्स :MurderखूनAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिस