शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीवर बलात्कार केल्याने राहिली गरोदर; पीडिता बहिणीच्या प्रसूतीसाठी मदतीस आली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 21:46 IST

Rape Case : या प्रकरणी आरोपीची पत्नी  मंडावर  पोलिस ठाण्यात हजर झाली आणि गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दौसा - दौसा जिल्ह्यात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. येथे एका भावोजीने त्याच्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केला आणि ती गरोदर राहिली. या प्रकरणी आरोपीची पत्नी  मंडावर  पोलिस ठाण्यात हजर झाली आणि गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने गुन्हा दाखल करून ती गरोदर असल्याचे सांगितले. यावर्षी जानेवारी महिन्यात मोठ्या बहिणीची प्रसूती झाली. म्हणूनच, 13 जानेवारी रोजी तिने आपल्या धाकट्या बहिणीला घरातील कामे करण्यास मदत करण्यासाठी बोलावले होते.धाकट्या बहिणीवर मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने केला बलात्कार 

प्रसूतीमुळे मोठी बहीण खोली सोडू शकत नाही, असे पीडितेच्या मोठ्या बहिणीने सांगितले. अशा परिस्थितीत तिच्या पतीने तिच्या धाकट्या बहिणीवर अनेकदा बलात्कार केला. यामुळे तीही गरोदर राहिली. अल्पवयीन बहीण ४ महिन्यांपासून गरोदर राहिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केलायासंदर्भात  मंडावर   पोलिस स्टेशनचे प्रभारी नथुलाल मीणा यांनी सांगितले की, पोलिस स्टेशन परिसरातील एका विवाहित महिलेने गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितले आहे की, गर्भवती असल्याने तिने तिच्या छोट्या बहिणीला घरातील कामात मदत करण्यासाठी तिच्या सासरच्या घरी बोलावले होते. १४ वर्षीय अल्पवयीन बहिणीला पतीने १३ जानेवारी रोजी तिच्या सासरच्या घरी आणले होते. या दरम्यान, अल्पवयीन १७ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या बहिणीबरोबर राहिली आणि घरातल्या कामात मदत केली. यादरम्यान तिच्या पतीने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केला, यामुळे ती ४ महिन्यांची गरोदर झाली. अशा परिस्थितीत पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्याच्या दुसर्‍या दिवशी आरोपीला अटक केलीयेथे, आता हा खुलासा झाल्यानंतर, पोलिसांनी यश मिळवित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मंडावार पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांनी आरोपी विक्रम प्रजापत याच्या अल्पवयीन मेव्हण्यावर बलात्कार करून तिला गरोदर बनवण्याच्या प्रकरणात अटक करण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला होता. २४ तासांच्या प्रयत्नांमध्ये पोलिसांनी आरोपी विक्रम प्रजापत याला अटक केली. आता याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPregnancyप्रेग्नंसीRajasthanराजस्थानPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण