शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिदंबरम यांना दिलासा; ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे ईडीला आदेश मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 20:54 IST

या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

ठळक मुद्देचिदंबरम यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. चिदंबरम यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचाही सीबीआयचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. चिदंबरम यांना येत्या ५ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले आहेत. या प्रकरणी येत्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

आएनएक्स मीडिया आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करण्याची मुभा देण्यासाठी ईडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत दिलासा देत त्यांच्या अटकेला ईडीला मनाई केली आहे. सध्या चिदंबरम हे सीबीआय कोठडीत आहेत. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी चिदंबरम यांची सीबीआय कोठडी ३० ऑगस्टपर्यंत वाढवली. चिदंबरम यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचाही सीबीआयचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयArrestअटकCBIगुन्हा अन्वेषण विभाग