शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यानंतर लग्नास नकार देत होता, तरुणीने बंदुकीच्या धाकावर जजच्या स्टेनोचे केले अपहरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:58 IST

Kidnapping Case : गुरुवारी रात्री पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपींकडून लाल रंगाची जोडा आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

बिजनौर : बिजनौरमध्ये कोर्टात जात असताना, भरदिवसा, मुलीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे, जो न्यायाधीशाचा स्टेनो आहे, त्याच्यासह भाऊ आणि मित्राचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. आरोपी तरुणीने तरुणाला जबरदस्तीने मंदिरात नेले आणि एका लाल जोडा देखील लग्नासाठी सोबत आणला होता. मंदिरात बळजबरीने लग्न करण्याचा प्रयत्न करताना तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपींकडून लाल रंगाची जोडा आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.हा तरुण चांदपूरमध्येच भाड्याने घर घेऊन राहतो. गुरुवारी आपल्या एका मित्रासह बाईकवरून कोर्टात जात असताना बिजनौर-बदायूं महामार्गावरून कारचालकांनी तरुणाचे अपहरण केले. पोलिसांनी रात्री उशिरा नजीबाबाद येथून त्याला ताब्यात घेतले होते. बिजनौरचे एसपी दिनेश सिंह यांनी सांगितले की, मुलीने तिचा भाऊ आणि मित्रासोबत अपहरणाचा कट आखला होता. अपहरण केल्यानंतर त्याला मंदिरात नेण्यात आले. ते जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना अटक केली.अटक आरोपींनी सांगितले की, आम्ही मिळून स्टेनोच्या अपहरणाचा कट रचला होता. ज्या तरुणीसमोर त्याची एंगेजमेंट निश्चित झाली होती, तिच्याशी आम्हाला त्या तरुणाचे जबरदस्तीने लग्न करायचे होते. आरोपीने सांगितले की, स्टेनोचा साखरपुडा झाला होता. हे लग्न 25 मे रोजी होणार होते. दोघेही मोबाईलवर बोलत असत. एक दिवस दोघांमध्ये मोबाईलवरून वाद झाला. त्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला.मात्र, मुलगी लग्नाच्या आग्रहावर ठाम राहिली. यामुळे तरुणीने हा प्रकार घडवून आणला. एसपीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक रेड वेडिंग ड्रेस जप्त केला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता तेथून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

 

टॅग्स :KidnappingअपहरणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न