शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम कार्यालयाचा लाचखोर तांत्रीक अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 19:55 IST

शेड बांधकामाचे देयक अदा करण्यासाठी शेतकऱ्याला मागितले पैसे 

ठळक मुद्दे लाचलुचपत विभागाने जिल्हा रेशीम विकास कार्यालयाच्या तांत्रीक अधिकाऱ्यास २६ एप्रिल रोजी रंगेहाथ अटक केली. संबंधित चारही शेतकऱ्यांनी शेड बांधकाम करून संपूर्ण कागदपत्रांसह देयक कार्यालयात सादर केले.

वाशिम : रेशीम शेती करणाऱ्या चार शेतकऱ्यांनी केलेल्या शेड बांधकामाच्या देयकाची फाईल पुढे पाठविण्याकरिता संबंधितांना प्रत्येकी २ हजारांप्रमाणे ८ हजारांची लाच मागून पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाने जिल्हा रेशीम विकास कार्यालयाच्या तांत्रीक अधिकाऱ्यास २६ एप्रिल रोजी रंगेहाथ अटक केली.प्राप्त माहितीनुसार, यातील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले, की तक्रारदार व त्याच्याच गावातील इतर तीन शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ‘मनरेगा’अंतर्गत तुती लागवड केलेली आहे. जिल्हा रेशीम विकास कार्यालयाकडून तुती लागवड, शेड बांधकामाकरिता व मजूरीपोटी शासनाकडून तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. दरम्यान, संबंधित चारही शेतकऱ्यांनी शेड बांधकाम करून संपूर्ण कागदपत्रांसह देयक कार्यालयात सादर केले. आरोपी संदिप मोरे याने तक्रारदारासह इतर तीन जणांचे बिल काढण्याकरीता फाईल पुढे पाठविण्यासाठी प्रत्येकी दोन हजार अशा ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व सापळा कारवाईदरम्यान पंचासमक्ष जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम येथे पहिला हप्ता ५ हजार रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक  निवृत्ती बोºहाडे, पोहेकॉं नितीन टवलारकर, दिलीप बेलोकार, नापोशी सुनील मुंदे, विनोद अवगळे आदिंनी सहभाग घेतला.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटकFarmerशेतकरी