शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमात घुसून साध्वीवर बलात्कार, खोलीबाहेर खेचून दिली जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 19:17 IST

दीपक राणा आणि एका आशिष राणा यांच्यासह चारजण मध्यरात्री २.१५ सुमारास आश्रमात घुसले. नंतर दीपक आणि आशिषने तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला आपल्या खोलीबाहेर खेचले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप साध्वीने केला.

ठळक मुद्देअटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक राणा (वय 22) असे असून त्याने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे.

झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा 46 वर्षीय साध्वीवर आश्रमात बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोप असलेल्या चौघांपैकी एकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीन आरोपींना पकडण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक राणा (वय 22) असे असून त्याने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्यामध्ये साध्वीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन अज्ञात पुरुषांसह चार जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. गोड्डा पोलिस अधीक्षक वाय.एस. रमेश म्हणाले, “या प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे. सर्व फॉरेन्सिक पुरावे गोळा केले गेले आहेत आणि विशेष फॉरेन्सिक टीम बोलाविण्यात आली आहे, असे पुढे रमेश म्हणाले.मुफस्सिल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्योतिष जयस्वाल यांनी बलात्कार पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत सांगितले की, दीपक राणा आणि एका आशिष राणा यांच्यासह चारजण मध्यरात्री २.१५ सुमारास आश्रमात घुसले. नंतर दीपक आणि आशिषने तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला आपल्या खोलीबाहेर खेचले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप साध्वीने केला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

 

 

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा वृध्द दोषी

टॅग्स :Rapeबलात्कारJharkhandझारखंडPoliceपोलिसArrestअटक