शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड; संतापलेली उर्मिला मातोंडकर म्हणाली... अमानवता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:56 IST

Rape victim tied up with accused in Madhya Pradesh : उर्मिला यांनी ट्वीट करत हे प्रकरण 'अमानुष' असे वर्णन केले आणि आपण येथे कसे पोहोचलो असा सवाल देखील केला आहे.

ठळक मुद्दे मध्य प्रदेशच्या या घटनेसंदर्भात अभिनेत्री आणि शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर ग्रामस्थांनी पीडितेला दोरीने बांधले आणि गावभर धिंड काढली. आश्चर्याची बाब म्हणजे पीडितेला आरोपीसोबत बांधून ठेवलेला नराधम हा जवळचा नातेवाईक होता. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे लक्ष देखील या प्रकरणाने वेधले असून मातोंडकर यांनी असंतोष व्यक्त आहे. उर्मिला यांनी ट्वीट करत हे प्रकरण 'अमानुष' असे वर्णन केले आणि आपण येथे कसे पोहोचलो असा सवाल देखील केला आहे.मध्य प्रदेशच्या या घटनेसंदर्भात अभिनेत्री आणि शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे चाहतेही यावर बऱ्याच कमेंट्स देत आहेत. याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उर्मिला मातोंडकर यांनी लिहिले, "हे ... माझी हैराणी माझ्या शब्दापलीकडे आहे. मध्य प्रदेशातील बलात्कार १६ वर्षीय पीडितेला आरोपीसह बांधले गेले आहे आणि 'भारत माता की जय' अशी घोषणा दिली जात आहे. गावभर त्यांची धिंड काढली. आपण इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत. हा अमानुषपणा वेगळ्या स्तरावर आहे. " या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.मध्य प्रदेशमधील अलिराजपूर जिल्ह्यातील गावात रविवारी एका २१ वर्षांच्या मुलीवर १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती आहे. हे कळताच पीडितेच्या कुटूंबाने अल्पवयीन मुलीला आणि आरोपी दोघांनाही दोरीने बांधून मारहाण केली. त्यानंतर गावभर धिंड काढून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. मात्र या प्रकरणात बलात्काराच्या आरोपींसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

लज्जास्पद! बलात्कार पीडितेला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत दोरखंडाने बांधून काढली धिंड

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. एका कुटुंबाने बलात्कार पीडित मुलीला आधार देण्याऐवजी बेदम मारहाण केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आणि पीडितेला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली आहे. तसेच पीडित मुलीची आरोपीसोबत धिंड देखील काढली आहे. संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीचा असून तिच्या नात्यातील आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणUrmila Matondkarउर्मिला मातोंडकर