शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या नात्याला काळिमा, कोल्ड्रींक्समधून ड्रग्स देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 21:43 IST

Rape Case : महिलेने तिच्या पतीच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मैत्रव्याचा नात्याला लाज आणणारी घटना हरियाणामध्ये घडली आहे. मित्राच्या पत्नीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणातील पलवल येथील कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत एका महिलेला कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ देऊन बेशुद्धावस्थेत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने तिच्या पतीच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तपास अधिकारी रेणू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ती तिच्या घरी एकटी होती. त्याचवेळी पतीचा मित्र पवन हा तिच्या घरी आला. पवनने तिला कोल्ड्रिंक्समधून ड्रग्स दिले आणि बेशुद्ध केले. बेशुद्ध अवस्थेत पवनने तिच्यावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेने तिच्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला आणि या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली.

याआधीही आरोपीने तिच्यावर दबाव टाकून बलात्काराचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप पीडितेने केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaryanaहरयाणाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ