शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार; शेजारणीने रचला कट, पीडितेच्या आईला पाहून दोघांनी काढला पळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 21:39 IST

Rape Case : १७ जूनच्या रात्री मुलगी घरी नव्हती तेव्हा त्या अल्पवयीन मुलीची आई तिचा पाऊलखुणा शोधत तिला शोधत गेली, तेव्हा आरोपी कालव्याजवळील मुलीशी दुष्कर्म करीत होता आणि तिच्या शेजारी राहणारी महिला या दुष्कृत्यास साथ देत होती. 

ठळक मुद्दे१४ जूनच्या रात्री शेजारी राहणारी महिला तिच्या घरी आली आणि त्या मुलीला घरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर कालव्याजवळ घेऊन गेली.

बाडमेर: जिल्ह्यातील धोरीमन्ना ठाणे गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना, अल्पवयीन मुलीच्या आईने शेजारच्या महिलेने मुलीला आमिष दाखवून एका मुलाशी फोनवर बोलण्यास  उद्युक्त केले. अल्पवयीन मुलीला फोनवर पैशाची लालसा देऊन जेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत झोपले होते, तेव्हा १४ जूनच्या रात्री शेजारी राहणारी महिला तिच्या घरी आली आणि त्या मुलीला घरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर कालव्याजवळ घेऊन गेली. इथे आधीपासून बसलेल्या एका तरूणाने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरवात केली, तेव्हा मुलीने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्या महिलेने तिच्या मागे धावून तिला पडकले. आरोपीने पुन्हा मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि मोबाइलमध्ये फोटो, व्हिडिओ बनविला. तसेच घाबरुन आरोपी म्हणाला की, कोणाला सांगितले तर ते व्हिडिओतील व्हायरल करेन. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत दुष्कृत्य केले. १७ जूनच्या रात्री मुलगी घरी नव्हती तेव्हा त्या अल्पवयीन मुलीची आई तिचा पाऊलखुणा शोधत तिला शोधत गेली, तेव्हा आरोपी कालव्याजवळील मुलीशी दुष्कर्म करीत होता आणि तिच्या शेजारी राहणारी महिला या दुष्कृत्यास साथ देत होती. 

मुलीने अश्रू ढाळत संपूर्ण कहाणी सांगितलीअल्पवयीन मुलीच्या आईला पाहून दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले आणि मुलीने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. त्यानंतर, मुलीच्या आईने आरोपीविरूद्ध धोरीमन्ना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, गंभीर आरोप करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिस