शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Rape Case : दोन महिलांनी एकमेकांच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा केला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:18 IST

Rape Case : हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेरच्या डबरा भागातील आहे. दोन्ही तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 2 महिलांनी एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही महिलांनी पोलीस ठाणे गाठून आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केली. याप्रकरणी दोन्ही महिलांना तक्रारदार बनवून पोलिसांनी त्यांच्या वतीने एफआयआर नोंदवला आहे. हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेरच्या डबरा भागातील आहे. दोन्ही तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.वास्तविक, डबरा भागात राहणाऱ्या एका महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. तक्रारीत १६ मे रोजी एकटी होती असून त्यावेळी  तिच्या पतीचा मित्र त्याच्या आणखी एका साथीदारासह तिच्या घरी आला. तिला सांगितले की, तिच्या पतीला अपघात झाला होता आणि पतीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. हे ऐकून ती महिला आपल्या पतीच्या मित्रासोबत भयभीत होऊन निघून गेली. निर्जन स्थळी जाऊन पतीच्या मित्राने मोटारसायकल थांबवली. बहाण्याने महिलेला सिमरिया टेकरी येथे नेले, तेथे तिच्या पतीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला.पतीच्या मित्रासोबत उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला . तेव्हा महिलेने आरडाओरडा केला, त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून पळून गेले. महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर महिलेने ज्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्याच्या पत्नीनेही पोलीस ठाणे गाठले. येथे आरोपीच्या पत्नीने असेही सांगितले की, 29 मे रोजी ती घरात एकटी होती, तेव्हा पीडित महिलेचा पती तिच्या घरी आला होता.

'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफासदुसऱ्या महिलेने आरोप केला आहे की, पीडितेच्या पतीने घरात घुसून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे नग्न फोटोही काढले, ज्याद्वारे तो तिला ब्लॅकमेल करत आहे. आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडितेच्या पतीविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे दोन्ही महिलांनी आपल्या पतीच्या मित्राविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी