शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक खरेदीसाठी बाजारात गेलेल्या विवाहितेसोबत बंदुकीच्या धाकावर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 21:09 IST

Rape News : पीडितेने पोलिसांना सांगितले की, 31 डिसेंबर रोजी ती पुस्तक खरेदी करण्यासाठी गेली असता शेजारी राहणारा एक तरुण तिला भेटला आणि सासऱ्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले आणि तातडीने घरी बोलावले.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये २४ वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जिथे पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या महिलेवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार करण्यात आला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, 31 डिसेंबर रोजी ती पुस्तक खरेदी करण्यासाठी गेली असता शेजारी राहणारा एक तरुण तिला भेटला आणि सासऱ्याची तब्येत बिघडल्याचे सांगितले आणि तातडीने घरी बोलावले. त्यानंतर ती ताबडतोब गाडीत बसली. मात्र, वाटेत आरोपीने तिला नशेचा पदार्थ देऊन बेशुद्ध केले.यानंतर हॉटेलच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. पीडितेने सांगितले की, आरोपीने यापूर्वी फतेहपूर सिक्री आणि मथुरा येथील अनेक हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. अनेकदा तिला व त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकीही देतो.बंदुकीच्या धाकावर विवाहित महिलेवर बलात्कारपीडितेचा पती बल्लभगड येथे मजुरीचे काम करतो. 25 जानेवारी रोजी घरी आल्यावर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची पतीला माहिती दिली. त्यानंतर तिने कुटुंबीयांसह महिला पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाहीपीडितेने सांगितले की, ती पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी परीक्षेची तयारी करत आहे. त्यासाठी ती शहरात भाड्याच्या घरात तर मुलगी गावात आजी-आजोबांसोबत राहते. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळRajasthanराजस्थान