शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मैत्रीनंतर बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून राहिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 21:37 IST

Rape Case : त्याच्यासमोर तिने लग्नाचे नाव घेतले की पोलीस मारहाण करत असे किंवा जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

अजमेरमधील एका पोलीस हवालदाराविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून या पोलीस हवालदाराने आपल्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, त्यानंतर या महिलेने बलात्कार आरोप केला आहे. त्याच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर, त्याने दोन वेळा गर्भपात करायला लावल्याचेही या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे.

त्याच्यासमोर तिने लग्नाचे नाव घेतले की पोलीस मारहाण करत असे किंवा जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. या पोलिसाच्या या वागणुकीला कंटाळून अखेरीस या महिलेने पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. अजमेरमध्ये तैनात असलेल्या हवालदार रिंकूसोबत काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाल्याचे या महिलेने तक्रारीत लिहिले आहे. दोघांचे बोलणे सुरु झाल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला अजमेरला बोलावून घेतले. त्यानंतर सात महिने हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. प्रत्येकवेळी तो लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करीत होता. दोन वेळा ती गर्भवती राहिल्याचा तिचा दावा असून त्याने तिचा गर्भपात घडवून आणल्याचे तिने तक्रारीत लिहिले आहे.

लग्नाचा तगादा लावला असता हा पोलीस हवालदार तिला मारहाण करीत असे. तसेच त्यांचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्याही तो देत असे. अखेरीस या सर्व जाचाला कंटाळून या महिलेने पोलीस ठाण्यात आव घेतली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणAbortionगर्भपातPoliceपोलिसRajasthanराजस्थान