शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 16:40 IST

विशेष पॉक्सो न्यायालयाने सख्खे भाऊ असलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

Rajasthan Crime :राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील पॉक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याविरोधात सरकारी पक्ष उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. सविस्तर माहिती अशी की, 2 ऑगस्ट 2023  रोजी 14 वर्षीय मुलगी गुरे चारण्यासाठी शेतात गेली अन् बेपत्ता झाली. बराच शोध घेतल्यानंतर तिच्या शरीराचे जळालेले अवयव एका वीट भट्टीत सापडले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर, तिची हत्या करुन मृतदेह भट्टीत टाकल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी सख्खे भाऊ असलेले मुख्य आरोपी कालू आणि कान्हा कालबेलिया यांच्यासह इतर सात जणांना अटक करण्यात आले होते. 

हा खटला भिलवाडा जिल्ह्यातील पॉक्सो कोर्टात सुरू होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीअंती न्यायाधीशांनी कालू आणि कान्हाला फाशीची शिक्षा सुनावली. पण, या घटनेतील पुरावे नष्ट करणाऱ्या इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता या सरकारी वकिलांमार्फत निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाRajasthanराजस्थान