शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 14:35 IST

अवघ्या दीड तासात कपडे बदलून आला अन् त्याच घरात पुन्हा केली चोरी.

Punjab Jalandhar Video: पंजाबच्या जालंधरमधून चोरीची विचित्र घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याने चार पोलिसांना चकवा देत पोबोरा केला. धक्कादायक बाब म्हणजे, दीड तासानंतर तोच चोरटा कपडे बदलून परत त्याच घरात चोरी करण्यासाठी आणि चोरी करुन पळुनही गेला. ही संपूर्ण घटना शेजारच्या घरात  लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील पॉश भागांपैकी एक असलेल्या श्री गुरु गोविंद सिंग एव्हेन्यू येथील एका घरात चोरटा भरदिवसा शिरला. घरात चोर असल्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली आणि पोलिसांचे पथकही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या चोरट्याला सरेंडर करण्यास सांगितले, पण त्याने तीन ते चार पोलिसांसोरून पळ काढला. यावेळी एक पोलिसाने त्याला पकडण्याच्या प्रयत्न केला, पण ते रस्त्यावर पडले. यानंतर पोलीस तासभर घटनास्थळी थांबून तेथून निघून गेले.

पुन्हा त्याच घरात चोरी केलीपोलीस गेल्यानंतर दीड तासाने तोच चोर कपडे बदलून पुन्हा त्याच घरात शिरला आणि सामान घेऊन पळाला. पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याची आणि परत येऊन चोरी करण्याची संपूर्ण घटना शेजारच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चोरट्याने घरातून कोणत्या वस्तू चोरल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्या घरात फक्त वृद्ध लोक राहतात, तर त्यांची मुले राज्याबाहेर काम करतात. याप्रकरणी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी त्या भागातील नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :PunjabपंजाबRobberyचोरीThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी