शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Crime News : पंजाबच्या तुरुंगात गँगवॉर; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन आरोपी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 18:50 IST

Punjab Crime News : पंजाबच्या गोइंदवाल तुरुंगात ही भीषण गँगवॉरची घटना घडली आहे.

Punjab Crime News: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील तीन आरोपींची गोइंदवाल तुरुंगात हत्या करण्यात आली आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपींची एकमेकांशी हाणामारी झाली. या हाणामारीत 3 ते 4 कैदी जखमी झाले. या घटनेत शूटर मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग मोहना यांचा जागीच मृत्यू झाला, तर केशव बठिंडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर मनदीप सिंग तुफानचा तुरुंगात लॉकअपमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याला इतरांनी बेदम मारहाण केली. भांडणानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चकमकीत 3 ते 4 कैदी जखमी झाले आहेत. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा सदस्य होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मनदीप तुफान हा मुसेवाला हत्येचा स्टँडबाय शूटर सिद्धू मूसवाला खून प्रकरणाच्या दिवशी मनदीप तुफानही घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित होता. रिपोर्टनुसार, गोल्डी ब्रारने मनदीप तुफानसोबत मणी रैयाला स्टँडबायवर ठेवले होते. त्याला जगरूप उर्फ ​​रूपा आणि मनप्रीत मन्नू यांना कव्हर करण्यास सांगितले होते. मनदीप तुफान हा अमृतसरचा रहिवासी होता. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सने त्याला पकडले, केशवने मुसेवाला शूटर्सची मदत केली आणि त्यांना आश्रय दिला. गुजरातच्या मुंद्रा बंदरातून स्पेशल सेलने त्याला अटक केली.

दोघांवरही लुधियानामध्ये गुन्हा दाखल पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी काही काळापूर्वी लुधियानामध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गँगस्टर मनदीप सिंग तुफान आणि मणी रैया हे संदीप कहलॉनच्या खूप जवळचे आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी गुंड मनदीप सिंग तुफान आणि मणि रैया यांनी त्याच्या घराची 10 दिवस रेकी केली होती. दोन्ही आरोपींनी रेकी करून कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रारला सर्व माहिती दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संपूर्ण कट तिथूनच रचला जात होता. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब