शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील हावभाव करून दाखवले गुप्तांग; लोअर परळ रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग

By पूनम अपराज | Updated: February 3, 2022 14:54 IST

Molestation Case : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूनम अपराज

गजबजलेल्या मायानगरी मुंबईतील लोअर परळ रेल्वे स्थानकावर एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लोअर परळ रेल्वे स्थानकावर एका तरुणाने महिलेला पाहून अश्लील हावभाव केले. एवढेच नाही तर या विक्षिप्त तरुणाने महिलेसमोर आपले गुप्तांग दाखवले. आरोपीचे नाव शमशाद मुमताज अन्सारी असं आहे. 

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुर्ला परिसरात राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू   

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावानेमकं काय घडलं?मुंबई सेंट्रल जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला लोअर परळ ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकल ट्रेनने दररोज प्रवास करते. गेल्या ८ ते १० दिवसांपासून छेडछाडीची घटना सुरू होती. आरोपी महिलेला दररोज पाहून अश्लील कृत्य करत होता. सोमवारी सकाळीही ९.३३ वाजता महिलेला पाहून त्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.पीडिता आणि भावाने पाठलाग केलाजीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पीडितेच्या भावाने आरोपीला असे करण्यामागचे कारण विचारले असता, तो त्याला धक्काबुक्की करून पळून जाऊ लागला. यानंतर पीडिता आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडले आणि रेल्वे स्थानकावर उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपी शमशाद मुमताज अन्सारीला मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिसrailwayरेल्वेArrestअटक