शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 11:50 AM

Pornographic videos on the woman's Facebook messenger : फेसबुक मॅसेंजरवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या नांदेड येथील एका इसमाविरुध्द शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देटि .पी. वाघमारे नामक व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवरील मॅसेंजरवर मॅसेज पाठविला. महिलेचा फेसबुकवरील फोटो सेंड करुन खुप छान दिसतेस, असा मॅसेज पाठविला. तसेच थोड्याच वेळाने त्याने दोन अश्लिल व्हिडीओं सेंड केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : फेसबुक मॅसेंजरवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या नांदेड येथील एका इसमाविरुध्द शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत शेगाव येथील शिवाजी नगर येथील महिलेने तक्रार दिली. त्यामध्ये त्यांच्या पतीने मुलांच्या अभ्यासासाठी अॅन्ड्राईड मोबाईल घेऊन दिला आहे. त्यावर त्यांच्या पतीच्या नावे फेसबुक अकाऊंट असून अनेक फेसबुक फ्रेंड आहेत. महिलेचा पती नेहमी मुलांचे व पत्नीचे फोटो फेसबुकवर टाकतो. दरम्यान १६ एप्रिल रोजी नांदेड येथील टि .पी. वाघमारे नामक व्यक्तीने महिलेच्या मोबाईलवरील फेसबुक मॅसेंजरवर हाय असा मॅसेज पाठविला. त्यानंतर त्याने या महिलेचा फेसबुकवरील एक गाऊन घातलेला फोटो सेंड करुन खुप छान दिसतेस, असा मॅसेज पाठविला. तसेच थोड्याच वेळाने त्याने दोन अश्लिल व्हिडीओं सेंड केले. याबाबत त्याला मॅसेज करुन विचारणा केली असता त्याने पुन्हा अश्लिल मॅसेज केले. या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी नांदेड येथील टी. पी. वाघमारे याच्याविरुध्द कलम ६७(अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ५०९ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमShegaonशेगावFacebookफेसबुकNandedनांदेड