शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोडचे कुटुंब गावाकडे परतलं, पण घरात पाहतात तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 16:58 IST

Robbery In Arun Rathod's House : परंतु याप्रकरणी सोमवार दुपारपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने याविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही. 

ठळक मुद्दे परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे सुभाष राठोड यांच्या घरात चोरीची घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील सुभाष राठोड यांच्या घरी रविवारी रात्री चोरट्यांनी चोरी केली असून त्यात सोन्याचे दागिने आणि रक्कम लांबविली गेली आहे. याप्रकरणी घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली आहे.  परंतु याप्रकरणी सोमवार दुपारपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने याविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही. 

परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे सुभाष राठोड यांच्या घरात चोरीची घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुण राठोडचे कुटुंबीय घरी आले तेव्हा घरातील कपाटातील सामान इतस्त: पसलेले  होते. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे, पोलीस नाई रामचंद्र केकान, चंद्रकांत आंबाड बीडचे ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण त्यांचे कर्मचारी यांनी भेट दिली आहे.सुभाष राठोड हे अरुण राठोड यांचे वडील आहे.

 

Pooja Chavan Case : आम्हाला बदनाम करू नका, अन्यथा..., पूजा चव्हाणच्या वडिलांचा संताप

 

पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे,  यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडचा(Arun Rathod) आवाज नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

कोण आहे अरूण राठोड?

अरूण सुभाष राठोड हा वनविभागात नोकरी आहे, तो बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे कुटुंबासह राहत होता, काही दिवसांपूर्वीच अरूण पूजासोबत पुण्यात राहायला गेला होता. ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडला कथित मंत्र्यांने सूचना दिली होती असं सांगितलं जातं, परंतु हा आवाज संजय राठोड यांचा होता का याबाबत पुष्टी नाहीत, पोलिसांनी या प्रकरणात अरूणची चौकशी सुरू केली आहे, ज्यावेळी पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा अरूण राठोड तिथेच उपस्थित होता, आम्हाला फक्त आवाज ऐकायला आला असं अरूणने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :RobberyचोरीBeedबीडPooja Chavanपूजा चव्हाणPoliceपोलिस