शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केला गँगरेप; दुष्कृत्याचे मोबाईलमध्ये केले रेकॉर्डिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 16:29 IST

Gangrape : २१-२२ मार्च रोजी मध्यरात्री ही भीषण घटना घडली. हिंदी दैनिक हिंदुस्थानच्या वृत्तानुसार पोलिसांनी बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. गौरव, विकास, पुष्पराज आणि सौरभ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी १९-२१ वयोगटातील आहेत.

महोबा: उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत एका २० वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पॉलिटेक्निक विद्यार्थी असल्याचे या चौघांची ओळख पटली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. गौरव, विकास, पुष्पराज आणि सौरभ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी १९-२१ वयोगटातील आहेत.२१-२२ मार्च रोजी मध्यरात्री ही भीषण घटना घडली. हिंदी दैनिक हिंदुस्थानच्या वृत्तानुसार पोलिसांनी बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेला जबरदस्तीने त्यांच्या खोलीत नेऊन तिचा भंग केला. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, मंगळवारी रात्री चारही तरुणांनी तिच्या निवासस्थानी प्रवेश केला असता ती तिच्या घरी एकटी होती. त्यांनी तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीने पोलिसांकडे तक्रार करण्यास संपर्क साधल्यास गॅंगरेपचा व्हिडिओ व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली.

 

गुन्ह्यानंतर महिलेला बेशुद्ध अवस्थेत सोडण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्रकुमार गौतम यांनी सांगितले की, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चार पॉलिटेक्निक विद्यार्थी परिसरातील भाड्याच्या घरात राहतात. कोतवाली येथील स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अनूप कुमार दुबे यांनी सांगितले की, "मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना २१-२२ मार्चच्या मध्यरात्री घडली होती, परंतु बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळMobileमोबाइलPoliceपोलिसArrestअटकStudentविद्यार्थीUttar Pradeshउत्तर प्रदेश