शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये मजा करत होता पोलीस, तेवढ्यात तिथे पोहोचली पत्नी आणि मग झाली जोरदार हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:12 IST

Crime News: कानपूर पोलिसांनी महिला सशक्तीकरणासाठी आयोजित केलेल्या महिला शक्ति संगम कार्यक्रमात सदर इन्स्पेक्टर सहभागी होणार होते. त्याचवेळी हॉटेलमध्ये त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये मौजमजा करणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले, त्यानंतर हॉटेलमध्ये पती, पत्नी आणि तिच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे कानपूर पोलिसांनी महिला सशक्तीकरणासाठी आयोजित केलेल्या महिला शक्ति संगम कार्यक्रमात सदर इन्स्पेक्टर सहभागी होणार होते. त्याचवेळी हॉटेलमध्ये त्यांना पकडण्यात आले.

हे संपूर्ण प्रकरण कानपूरमधील ग्वालटोली पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. जिथे तैनात करण्यात आलेले इन्स्पेक्टर अरुण कुमार हे सोमवारी एका महिले सोबत मौज मजा करत होते. त्याचवेळी फार्रुखाबाद येथून त्यांच्या पत्नीने तिथे येऊन या दोघांनाही रंगेहात पकडले. त्यानंतर पती पत्नीमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर पत्नीने याबाबतची तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.

यावर पोलीस कमिश्ननरांनी ठाणे इन्चार्जकडून त्वरित अहवाल मागवला आहे. सदर इन्स्पेक्टर त्यावेळी हॉटेल केडी पॅलेसमध्ये थांबले होते. त्यानंतर सदर इन्स्पेक्टरांना त्वरित सस्पेंड करण्यात आले आहे. जेव्हा हे इन्स्पेक्टर रंगेहात पकडले गेले. त्याचवेळी या परिसरामध्ये पोलिसांचा महिला शक्ती संगम कार्यक्रम सुरू होता.

दरम्यान, या प्रकरणावर हॉटेल मॅनेजरांनी सांगितले की, इन्स्पेक्टर अरुण कुमार हॉटेलमध्ये येत असत. तसेच हात-तोंड धुवून जात असत. दरम्यान, पोलीस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अरुण कुमार यांच्यासोबत अन्य महिलेच्या प्रकरणातून हाणामारी झाली होती. त्यामध्ये त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. सध्या कानपूर पोलीस या प्रकरणाता तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश