शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ हॉटेलवर पोलिसांचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 4:24 AM

जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६३ ग्राहकांसह ८१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ लाख ८० हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.

मुंबई  - जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६३ ग्राहकांसह ८१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ लाख ८० हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.हॉटेल ‘सी प्रिन्सेस’मध्ये सुखी हॉल या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त आर.बी. माने यांना मिळाली. त्यानुसार दोन दिवस पाळत ठेवून गुन्हे अन्वेषण निरीक्षक प्रभा राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्री एकच्या सुमारास छापा टाकला.त्या वेळी ६३ ग्राहक जुगार खेळत होते, तर ५४ महिला पोकर प्लेयर्स होत्या. क्लबचे व्यवस्थापक, २ चालक, १ रोखपाल, १५ कर्मचारी आणि ग्राहक मिळून ८१ जणांना कारवाई केली. जुगारासाठी वापरले जाणारे १८४७ प्लॅस्टिकचे शिक्केदेखील अधिकाºयांनी हस्तगत केले. असा एकूण ३५ लाख ८७ हजार, ४१० रुपयांचा ऐवज समाजसेवा शाखेने हस्तगत केला.याचा तपास पूर्ण झाल्यावर पोलीस आरोपपत्र दाखल करतील़ आरोपींनी आरोप फेटाळल्यावर याचा खटला चालेल़माजी मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश?सी प्रिन्सेस हॉटेलवरील छाप्यात एका माजी मंत्र्यांच्या मुलालाही अटक करण्यात आली आहे, असे टिष्ट्वट एका सामाजिक कार्यकर्त्याने केले होते. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी