शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणी होळी! पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओतलं पेट्रोल अन्...; दारूच्या नशेत धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 09:05 IST

50 वर्षीय कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोलची संपूर्ण बाटली ओतली. या धक्कादायक कृत्यानंतर पीडित कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण आपबीती सांगत न्याय मागितला आहे. 

राजस्थानातील जयपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही मद्यधुंद पोलिसांनी आपल्याच पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकल्याची घटना घडली आहे. मद्यधुंद पोलिसांच्या या धक्कादायक कृत्यानंतर बेशुद्ध झालेल्या संबंधित कॉन्स्टेबलला घाई गडबडीत येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या कॉन्स्टेबलची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा प्रकार पोलीस आयुक्तालयाच्या पहिल्या क्रमांकाच्या पोलीस ठाण्याचा पुरस्कार मिळविणाऱ्य शिप्रपथ पोलीस ठाण्याशी संबंधित आहे.येथे दारूच्या नशेत काँस्टेबल सवाई, रोशन आणि छोटू होळी खेळत होते. याच वेळी त्यांनी 50 वर्षीय चेतक ड्रायव्हर कॉन्स्टेबल किशन सिंह यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोलची संपूर्ण बाटली ओतली. या धक्कादायक कृत्यानंतर पीडित कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण आपबीती सांगत न्याय मागितला आहे. 

कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर लिहिला मेसेज - पीडित कॉन्स्टेबलने आपल्या पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती पोलीस ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिली आहे. यात, आपल्या पोलिस ठाण्यात पेट्रोलने होळी खेळणारे लोक आहेत. माझ्यासोबत झालेले कृत्य अनुशासनहीनतेच्या श्रेणीत येते. माझे वय 50 वर्षे आहे. माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकले गेले. यामुळे माझा स्वाभिमान दुखावला आहे, असे संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने म्हटले आहे.

अधिकाऱ्यांवर प्रकरणावर पडदा टाकण्याचा आरोप - या घटनेनंतर, शिप्रा पथ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. हे प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेनसून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :Holiहोळी 2023PoliceपोलिसRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPetrolपेट्रोल