शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

बनावट आधारकार्ड देणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:13 PM

गुन्हे शाखेच्या परिमंडळ- ९ चे उपायुक्त परमजितसिंग दहिया, सहायक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला आहे.  

मुंबई  - बनावट कागदपत्रांच्यासाहाय्याने नेपाळी व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिल्याप्रकरणी चार जणांना मंगळवारी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. राहुल नवीनचंद्र पांचाळ, तपेंद्र मोती आऊजी, संजय शंभू कानडे, इम्रान अहमद सुल्तान अहमद शेख अशी या चौघांची नावे आहेत. चौघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सांताक्रूझ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीकडे बनावट कागदपात्रांच्याआधारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि चार आरोपींना जेरबंद केले आहे. गुन्हे शाखेच्या परिमंडळ- ९ चे उपायुक्त परमजितसिंग दहिया, सहायक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकAdhar Cardआधार कार्डNepalनेपाळ