शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता बहिणीच्या तपासासाठी पोलिसाने मागितली लाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 20:46 IST

बेपत्ता बहिणीचा शोध घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.

ठळक मुद्देलाच लुचपत प्रतिबंधक विभागाची दौंडमध्ये कारवाई तक्रारदार यांची बहिण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्तायवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : बेपत्ता बहिणीचा शोध घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. पोलीस नाईक बापू नामदेव रोटे (वय ४०, रा़ वरदविनायक सोसायटी, दौंड) असे त्यांचे नाव आहे़. तक्रारदार यांची बहिण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे़. दौंड पोलीस ठाण्यात त्याचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास रोटे यांच्याकडे आहे़. बहिणीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तक्रारदारांकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़.या तक्रारीची शनिवारी पडताळणी केली़. त्यांना पाटस येथील भीमा साखर कारखान्याजवळ पैसे घेऊन बोलविले़. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला़. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये घेताना रोटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी एकाच दिवसात दोन ठिकाणी सापळा कारवाई करुन तिघांना अटक केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस