शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

४ नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक करून केले ड्रग्ज जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 9:17 PM

Drug case : पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार म्हाडाच्या इमारती मधील एका घरात कोकेनची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले . 

ठळक मुद्देपोलिसांनी लगेच त्या घरावर छापा टाकला असता तेथून पोलिसांना एमडीचा साठा सापडला. 

मीरारोड - मीरारोड पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांना अटक त्याच्याकडून  ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एमडी व कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले आहे.

मीरारोडच्या शांतिपार्क लगतच्या म्हाडा इमारत परिसरात नायजेरियन नागरिक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्या नुसार पोलिसांनी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास परिसरात सापळा रचला. त्यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर दोन नायजेरियन नागरिक संशयास्पद रित्या दिसताच त्यांना ताब्यात घेतले . त्यांच्या कडे  कोकेन अढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार म्हाडाच्या इमारती मधील एका घरात कोकेनची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले . 

पोलिसांनी लगेच त्या घरावर छापा टाकला असता तेथून पोलिसांना एमडीचा साठा सापडला.  ओनीअँग थॉमस , मोरीबा टोकपा , बेन्सीन थॉमस, न्वीकी लिवीनीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण २ लाख १३ हजार रुपये किंमतीचे कोकेन व २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा एमडी अमलीपदार्थ जप्त करत गुन्हा दाखल केला आहे .

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थmira roadमीरा रोडPoliceपोलिस