शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Video : पीएमसी बँक चोर है! आरबीआय चोर है!, आंदोलनकर्त्यांनी कोर्टाबाहेर दिल्या घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 5:21 PM

आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात होते. 

ठळक मुद्देया आंदोलनादरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतुकीची कोंडी सोडवली.वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांनी लाथा मारल्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.  

मुंबई - पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टबाहेर आज दुपारी १.४५ जोरदार घोषणाबाजी करत राकेश आणि सारंग वाधवान यांचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर येऊन आंदोलन केले. बँकेच्या संतप्त ग्राहकांनी वरियम सिंग चोर है, पीएमसी बँक चोर है आणि आरबीआय चोर है अशा घोषणा देऊन कोर्टाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक संतप्त आंदोलनकर्त्यांच्या हातात होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतुकीची कोंडी सोडवली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरियमसिंग यांना कोर्टाच्या मागील परिसरातून कोर्टात हजर करण्यात आले. या तिघांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांनी लाथा मारल्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.  

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकCourtन्यायालयPoliceपोलिसadvocateवकिलMumbaiमुंबई