शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

जेवणात मासिक पाळीचे रक्त मिसळून संक्रमित करण्याचा डाव; पतीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 20:07 IST

Crime News : पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे.

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. पतीने असा आरोप आहे की, पत्नीने मासिक पाळीचे रक्त जेवणात मिसळले आणि ते तिच्या पतीला दिले, ज्यामुळे त्याला गंभीर संसर्ग झाला. या व्यक्तीने गेल्या वर्षी १२ जून रोजी पत्नी आणि तिच्या पालकांविरुद्ध कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसात तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या बोर्डाच्या अहवालानंतर गाझियाबाद पोलीस पुढील कारवाई करतील.एफआयआरमध्ये त्याच्या दाव्यांची शहनिशा करण्यासाठी त्या व्यक्तीने वैद्यकीय अहवालही सादर केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून, कवी नगर पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भादंवि कलम ३२८ आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडल्यानंतर पतीची वैद्यकीय चाचणी केली, असा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. तपासणीत त्याच्या शरीरात संसर्ग झाल्यामुळे सूज असल्याची माहिती समोर आली. २०१५ मध्ये लग्न झालेवास्तविक, तक्रारदार व्यक्तीचे २०१५ साली लग्न झाले होते. या जोडप्याला एक मुलगाही आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पत्नीने वारंवार सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा आग्रह धरला, परंतु पती आई-वडिलांना सोडण्यास तयार नव्हता. यावरून त्यांच्यात अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होत होती.जादूटोण्याचाही आरोपपीडित महिलेचा आरोप आहे की, महिलेच्या आई-वडिलांनी आणि तिच्या भावाने तिला जेवणात 'विष' टाकण्यासाठी आणि तिच्याविरुद्ध 'विविध प्रकारचे जादूटोणा' वापरण्यास प्रवृत्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली