शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
5
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
6
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
7
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
8
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
9
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
10
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
11
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
12
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
13
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
14
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
15
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
16
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
17
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
18
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
19
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
20
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगर परिसरात सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:10 IST

विमाननगर परिसरात गस्त घालत असताना एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसं असा मुद्देमाल विमानतळ पोलिसांनी हस्तगत केला

पुणे - विमाननगर परिसरात गस्त घालत असताना एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसं असा मुद्देमाल विमानतळ पोलिसांनी हस्तगत केला.तौसिफ यासिन शेख( वय२१रा.मंहम्मदवाडी हडपसर) या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी गुरुवारी अटक केली.पोलिस निरीक्षक दिलिप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी विमानतळ पोलिसांची गस्त सुरु होती. सी.सी.डी.चौक  येथे तौसिफ शेख हा संशयास्पदपणे उभा होता.त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली.पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे,गुन्हे निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलिस कर्मचारी अशोक आटोळे,विश्वनाथ गोणे,संजय आढारी,विशाल गाडे,राहूल मोरे, प्रशांत कापुरे,विनोद महाजन,पुष्पेंद्र चव्हाण,अजय विधाते यांच्या पथकाने ही कारवाई केली. तौसिफ हा हडपसर परिसारातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस