शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून सुरू होते शरीरसंबंध; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:10 IST

Gangrape Case : सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; मित्रासह चौघांना अटक 

ठळक मुद्दे तक्रार देणारी मुलगी पुढच्या महिन्यात अठरा वर्षांची होणार आहे. तिच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. एका युवतीवर तिघांनी बलात्कार केला. तिच्या मित्राला मारहाणही केली.

नागपूर : रात्रीच्या वेळी मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या एका युवतीवर तिघांनी बलात्कार केला. तिच्या मित्राला मारहाणही केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत इसासनी भागात गुरुवारी रात्री ही घटना घडली.

 तक्रार देणारी मुलगी पुढच्या महिन्यात अठरा वर्षांची होणार आहे. तिच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे ती बराच वेळ तिच्या मित्रासोबत राहते. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ती इसासानी भागात मित्रासोबत बसून असताना त्याच भागात राहणारे तीन आरोपी तेथे आले. त्यांनी युवतीच्या मित्राला मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले.  हा प्रकार तिच्या मित्राने एका स्थानिक नेत्याच्या घरी जाऊन कथन केला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिली. सामूहिक बलात्काराची घटना माहित पडताच एमआयडीसी पोलीस, गुन्हे शाखेचा ताफा तसेच सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार हेसुद्धा रात्री एमाडिसीत पोहोचले.  त्यांनी पीडित युवती तसेच फोन वरून माहिती देणारा तीचा मित्र या दोघांना स्वतंत्र विचारपूस केली. त्यातून पुन्हा नवीन माहिती पुढे आली. पोलिसांकडे फोन करणारा युवतीचा मित्र तीन दिवसांपासून वेगवेगळ्या तरुणांकडून पैसे घेऊन घेऊन तिला शरीरसंबंधासाठी त्यांच्याकडे पाठवीत होता, असेही पुढे आले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य जास्तच वाढले. युवतीचे प्रकृती चांगलीपोलिसांनी युवतीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तिची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यामुळे तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. तत्पूर्वी तिची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यात त्या तीन आरोपींना अटक केली तर पैशाच्या आमिषाने तिच्याकडून देहविक्रय करून घेणारा तिच्या मित्राविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यालाही या प्रकरणात अटक केली. आणखी तिघांचा शोध गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या तिघांशी युवतीचे शरीर संबंध आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सुद्धा बलात्काराचे आरोपी बनविले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटक